Tanhaji | ननऊवारी साडीतील साज आणि मराठी भाषा | Kajol, Ajay Devgan

2020-01-10 12

तान्हाजी सिनेमात अभिनेत्री काजोल सावित्रीबाई मालुसुरेची भूमिका साकारतिये. या भूमिकेसाठीची तिची तयारी कशी होती. सांगते आहे स्वतः काजोल. Watch this video exclusively on Rajshri Marathi. Reporter- Darshana Tamboli, Camera- Rishabh Jain, Video Editor- Omkar Ingale.